Shortanswer quiz On Algebra (SSC)
Quiz Unit: Linear Equations in two variables
सर्वांसाठी आनंदाची व अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आता विद्यार्थी ऑनलाईन उत्तरे लिहू शकतील. लिहिलेले उत्तर आपोआप तपासले जाईल. मुलांना लिखाणातील चुकांचेही मार्गदर्शन सुद्धा मिळेल. आता लघुत्तरी प्रश्न /जोड्या जुळवा /रिकाम्या जागा भरा /एका वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न संगणक तपासणार याचा प्रोग्राम अत्यंत सुलभ करण्यात चांगले यश आले असून कोणताही शिक्षक ते सहज तयार करू शकतील!!सध्या मी इयत्ता 10 वी बीजगणितावरील एका घटकावर एम सी क्यू लेखी परीक्षा तयार केली आहे.मला कोड समजला आहे.तो मला आवडला आहे.हा सर्व घटकांना पोहचण्यासाठी तो शेअर करणे मला क्रमप्राप्त वाटले. आपणासही अशी अनेक उदाहरने तयार करता येतील व विद्यार्थ्यांना अधिक अचूकपणे प्रगती करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी आपण सर्व शिकू या !सूचना व प्रतिक्रिया : ९६५७३३८९६५उत्तरे इंग्रजीतून लिहावीत. चेक बटन दाबल्यास उत्तर बरोबर कि चूक लगेच समजेल.मिळालेले गुण लगेच समजत राहतील.मागे पुढे प्रश्न सोडवता येतील. विविध प्रकारचे प्रश्न एकाच प्रश्न पत्रिकेत विचारता येतील.वेळ मर्यादा देता येते.वगैरे बाबी पण सहज शक्य तूर्त एवढेच!!